Covid 19 Health Maharashtra

कोरोनाबधित रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नगरसेवक विकास रेपाळे पीपीई किट घालून कोविड रुग्णालयात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ठाणे- कोरोनाबधित रुग्णांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी नगरसेवक विकास रेपाळे यांनी स्वता पीपीई किट घालून ठाणे कोविड हॅास्पीटल येथे भेट देऊन तेथील परीस्थितीचा आढावा घेतला तसेच प्रभागातील विविध रूग्णांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. अत्यंत अद्यावत अशा या रूग्णालयातील उपस्थित डॅाक्टर व अधिकाऱ्यांशी रुग्णालयातील प्रवेश प्रक्रिया, औषधांचा व ॲाक्सीजनचा साठा, रूग्णांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी अशा अनेक विषयांवर चर्चा करून विविध सुचना यावेळी नगरसेवक विकास रेपाळे यांनी केल्या.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143