fbpx
Solapur City News 1
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आ. सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

सोलापूर- दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप ग्रामीण रूग्णालयात मंजूर ट्रामा केअर सेंटर इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश  आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने बांधकाम विभागास दिले आहेत. याबाबत आ. सुभाष देशमुख यांनी  निधी मिळावी म्हणूपन मागणी केली होती. त्याला यश आले आहे.

हे वाचा- सोलापूर सोशल फाउंडेशनच्या निबंध स्पर्धेत महिलाराज

                जून महिन्यात आ. देशमुख यांनी पुणे आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाला मंद्रुप रूग्णालयात ट्रामा केअर सेंटर मंजूर झाले असून या रूग्णालयाचा नकाशा, ब्लू प्रिंट बांधकाम विभाग करणार आहे, त्यासाठी 75 हजारांचा निधी आवश्यक आहे, तो त्वरित मिळावा, अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. अखेर आरोग्य सेवा उपसंचालक मंडळाने सोलापूरच्या बांधकाम विभागाला इमारतीचे अंदाज पत्रक आणि आरखडा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update