Solapur City News 79
Fund Solapur City

लोकमंगल बँकेतर्फे विविध  क्षेत्रातील महिलांचा सन्मान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर –  लोकमंगल को ऑप बँकेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विविध  क्षेत्रातील उल्लेखनीय  कार्य  करणार्‍या महिलांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास प्रमुख  पाहुण्या म्हणून  संचालिका रेणुका महागावकर होत्या.  यावेळी  बँक ऑफ बडोदामधील दीपली सोनावर, दारशा हॉस्पिटलमधील परिचारिका  वंदना पसपूल, पोस्ट खात्यातील ए.आर गडेकर,  समाजसेविका विद्या भगरे, आशा वर्कर मनिषा पारवे, प्रा. अस्मिता जगदाळे, बाळे आरोग्य केंद्रातील वनिता साठे, अंगणवाडी सेविका अश्विनी शिंदे, वैशाली जाधव, सुचेता झिंगाडे आदींचा सत्कार रेणुका महागावकर, लोकमंगल बँकेचे सरव्यवस्थापक दिनकर देशमुख, व्यवस्थापिका अनिता जगदाळे पुष्पांजली कटीकर  आदींच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रशांत अंबुरे, सुदन सुरवसे, राहुल कोल्हटकर आदींची उपस्थिती होती. आभार अनिता जगदाळे  यांनी मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143