long road works Ward No.9
Solapur City

प्रभाग क्र.९ मधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्ते कामाचा शुभारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – प्रभाग क्र.९ रविवार पेठ येथील अनेक वर्षांपासून उद्योजक मुरलीधर आरकाल घर ते माजी नगरसेवक उमेश मामड्याल घर व तुकेश भैरी घर ते विद्या ग्यास एजन्सी असे दोन रस्ते प्रलंबित होते.प्रभागाचे नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या प्रयत्नातून विधानपरिषदेचे मा. आ. प्रशांत परिचारक यांच्या निधीतून होणाऱ्या ह्या दोन रस्ते कामाचा शुभारंभ भाजपाचे शहर अध्यक्ष विक्रम देशमुख यांच्या शुभहस्ते नगरसेवक नागेश वल्याळ,उद्योजक मुरलीधर आरकाल भाजपा शहर सरचिटणीस रूद्रेश बोरामणी, परिवहन समिती चेअरमन जय साळुंके, अनिल कंदलगी यांच्या प्रमुख उपस्थितीत पूजा करून करण्यात आले.

हे वाचावळसंग गावचे तंटामुक्त अध्यक्षपदी दाऊद अमलीचुंगे यांची निवड

          तसेच वानरसेना प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष सचिन गर्जे यांचा वाढदिवस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते साजरा करण्यात आला, याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे सिध्दार्थ मंजेली, नवनीत पोला, चिप्पा पंतलु, अनिलकाका मंजेली, सिध्दूकाका मंजेली,विकी मंजेली,साहिल मंजेली, आकाश जाधव,राम मंजेली, गणेश मंजेली, यश सारंगी, अमोल खुराडेकर,सागर धोत्रे, किरण जाधव, रोहित मंजेली आदींसह प्रभागातील मान्यवर उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143