Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Competition – खड्डा तालीम शिवजन्मोत्सव महामंडळाच्या वतीने महिलांच्या कलागुणांना वाव मिळावे. त्यांना स्वतंत्र व्यासपीठ मिळावे या उद्देशाने नगरसेवक सुनील कामाटी यांच्या संकल्पनेतून खास महिलांसाठी महा होम मिनिस्टर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
या Competition स्पर्धेत महिलांनी सहभाग नोंदवत उस्फूर्त प्रतिसाद दिले असून या स्पर्धेमध्ये सहभागी घेणाऱ्या महिलांसाठी खास आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. खड्डा तालीम प्रतिष्ठानच्यावतीने शिवजयंती मनामनात शिवजयंती घराघरात या माध्यमातून बाल गोपाल साठी दोनशेहून अधिक बालकांना शिव मूर्तींचे मुर्त्यांचे वाटप करण्यात आले. छत्रपती शिवरायांचा इतिहास आणि त्यांचा गौरव आत्मसात करण्यासाठी हा एक उपक्रम Competition डोळ्यासमोर ठेवून हे कार्यक्रम हाती घेण्यात आले . या उपक्रमास सर्व स्तरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दरम्यान गुरुवारी सायंकाळी गेंटयाल टॉकीज च्या प्रांगणात महा होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत लक्षणीय उपस्थिती दर्शविली. नगरसेवक सुनील कामाटी यांनी महिलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी स्वतंत्र व्यासपीठ करून दिली यालाही महिलांनी प्रतिसाद दिला.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews
Post Views:
254