Solapur City News 75
Maharashtra Religious

स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने साजरा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे-  कोरोनाचे सावट असल्याने अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन अत्यंत साध्या पद्धतीने ठाण्यात साजरा करण्यात आला. ठाणे शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. यामुळे सरकारने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत ठाण्यातील पाचपाखाडी,नामदेववाडी येथील स्वामी समर्थ मठात मठाचे संस्थापक अनिल बोर्डे यांनी सहपत्नीक विधिवत पूजा-अर्चा केली.यावेळी स्वामींची मूर्ती व मंदिर फुलांनी सजवण्यात आले होते. परंतु कोरोनाच संसर्ग पाहता दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले होते

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143