Maharashtra
Maharashtra

Maharashtra : छत्रपती संभाजी राजे यांच्या नावाचा समावेश राष्ट्रपुरुषांचे यादीत करा; संभाजी ब्रिगेडचे मुख्यमंत्र्याकडे मागणे

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Maharashtra – महाराष्ट् राज्य शासनाच्या राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती व राष्ट्रीय दिन विशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश करण्यात यावा अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेड च्या वतीने मुख्यमंत्री नामदार उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे तसे निवेदन संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

 

लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त पूर्वभाग चौपाटी येथे व्रुक्षारोपण

                  Maharashtra महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने दरवर्षी राष्ट्रपुरुष व थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंबंधीची दिनविशेष यादी तयार करण्यात येते या यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा समावेश अध्याप करण्यात आलेले नाही छत्रपती संभाजी महाराजांचे व्यक्तिमत्त्व हे संपूर्ण महाराष्ट्राला Maharashtra वंदनीय असल्याने समाजाच्या सर्व स्तरातील नागरिक त्यांना प्रेरणास्थान मानतात त्यांनी अनेकदा परकीय जुलमी सत्तेच्या विरोधात लढून महाराष्ट्राच्या मातीचे रक्षण केले आहेत ते वयाच्या अवघ्या 32 व्या वर्षी स्वराज्यासाठी प्राणाचे बलिदान दिले होते साहित्यिक म्हणूनही त्यांचे योगदान मोठे आहे या छत्रपती संभाजी महाराजांची जयंती 14 मे रोजी असते महाराष्ट्र शासनाने सन 2022 मध्ये तयार करण्यात येणाऱ्या राष्ट्रपुरुष व थोर व्यक्तींच्या जयंती व राष्ट्रीय दिन विशेष यादीमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंतीच्या समावेश करावा मंत्रालय व सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्यात यावी अशी मागणी मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे यावेळी संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष श्याम कदम जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले कार्याध्यक्ष अरविंद शेळके उपशहरप्रमुख सीताराम बाबर उपाध्यक्ष गजानन शिंदे गुरूराज कोलकुंदि ईत्यादी उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com