Solapur City News 64
Economy Maharashtra

मनसे वाहतूक सेनेच्या वतीने गावदेवी मैदान परिसरात सदस्य नोंदणी अभियान

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे –  महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेना,ठाणे यांच्या वतीने गावदेवी मैदान परिसरातील खोपट रिक्षा स्टँड येथे वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष आशिष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे . या अभियानाला नागरिकांनी तसेच रिक्षाचालकांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष आशिष डोके,प्रभाग अध्यक्ष जनार्दन खरीवले,वाहतूक सेना चिटणीस गणेश बलकुंडे,शाखाध्यक्ष जयेश खटके, अलोक कडव, विरेंद्र जोगले,पीटर डिसोझा,विशाल राणे,विनायक नलावडे आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143