Kiran deshmukh Solapur
Election Maharashtra Solapur City

बसवकन्या सामाजिक संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या नवमतदार आणि युवा मोर्चा सदस्य नोंदणीस उत्स्फूर्त प्रतिसाद

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- प्रभाग क्रमांक चार मधील बुधले गल्ली येथे बसव कन्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका ऋतुजा अंदेली यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली नवमतदार नोंदणी व युवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या अभियानाचे उद्घाटन प्रभाग क्रमांक दोनचे लोकप्रिय नगरसेवक डॉ किरण देशमुख यांच्या हस्ते बाळ गणपतीची पुजा व आरती करून करण्यात आले. यावेळी जगदीश कोरे,सुभाष कारंडे,संतोष कुंदूर ऋतुजा अंदेली, ऐश्वर्या भैरप्पा,सिमा सगरे,नितीन कुलकर्णी मंडल अध्यक्ष – सचिन कुलकर्णीयुवा मोर्चा प्रमुख- गणेश साखरे आदि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

Kiran deshmukh Solapur

          युवा मतदार हा भारतीय लोकशाहीचा कणा आहे त्यामुळे लोकशाही बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त युवकांनी मतदार नोंदणी मध्ये सहभागी होऊन आपले नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट करावे असे आवाहन नगरसेवक डॉ किरण देशमुख यांनी केल. आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या नवमतदार व युवा मोर्चा सदस्य नोंदणी अभियानाची अधिक माहिती बसवकन्या सामाजिक संस्थेच्या संस्थापिका ऋतुजा अंदेली यांनी दिली.

हे वाचा- संत गाडगेबाबा यांचे विचार जगभर पोहचविण्याची गरज – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

             यावेळी अनिल कवडे,जगदीश अरळीमार, सुजित चौगुले,युवा मोर्चा- शंकर बंडगर, शंतेश स्वामी, श्रीपाद इराबत्ती,म सिद्धरूढ हिटनळ्ळी, प्रेम भोगडे, राहुल घोडके, अभिजित कुलकर्णी, अविनाश पोतदार आदी मान्यवरास प्रभाग क्रमांक चार मधील नवमतदार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com