minor-irrigation-subdivision
Environment Maharashtra

Minor Irrigation : जुन्नर तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागाबाबत प्रस्ताव सादर करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई Minor Irrigation जुन्नर हा  पुणे जिल्ह्यातील भौगोलिक‍दृष्ट्या मोठा असलेला तालुका आहे त्यामुळे या तालुक्यासाठी स्वतंत्र लघु पाटबंधारे उपविभागासाठी असलेल्या मागणीबाबत विभागाने प्रस्ताव सादर करून कार्यवाही  करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

           पुणे जिल्ह्यातील जलसंधारण (Water conservation) कामाचा आढावा राज्यमंत्री भरणे यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपसचिव दिलीप प्रक्षाळे, पुणेच्या जिल्हा जलसंधारण अधिकारी सुजाता हांडे, जलसंधारण उपअभियंता गौरव बोरकर यावेळी उपस्थित होते.

चार महानगरपालिकांतील रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबरला मतदान

        राज्यमंत्री भरणे म्हणाले, पुणे जिल्ह्यातील जुन्नर हा तालुका भौगोलिकदृष्ट्या मोठा आहे त्यामुळे  या भागासाठी जिल्हा परिषद पुणेअतंर्गत नवीन लघु पाटबंधारे (Minor Irrigation) उपविभागाची (Subdivision) आवश्यकता आहे. त्यामुळे याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठवून योग्य ती कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना राज्यमंत्री भरणे यांनी बैठकीत केल्या.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com