Solapur City News 93
Maharashtra Religious

सिग्नलवर राहणाऱ्या मुलांसमवेत मनसेने साजरी केली होळी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे- होळी रे होळी पुरणाची पोळी असे म्हंटले जाते या पुरणपोळीची चव व रंगाचा आनंद सिग्नलवर राहणाऱ्या मुलांना देखील घेता यावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने अध्यक्ष अरुण घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली सिग्नल वरील मुलांना पुराण पोळी,पिचकारी,कलर वाटप करून अनोख्या पद्धतीने होळी साजरी केली यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष अरुण घोसाळकर,मनविसे ठाणे विधानसभा अध्यक्ष दिनेश मांडवकर, मनवेसि पदाधिकारी प्रीतेश मोरे, अंकिता सारंग, विशाल पिंगळे, सागर कदम, जितेश रायकर, ओमकार महाडिक, अनिकेत चिरणारकर, नविन कोळी, तन्मय कोळी, निरंजन रावराणे, अजिंक्य जोशी, विशाल पाटिल, नितेश जाधव, सुशांत कदम, प्रवीण बेलोसे, प्रेम दळवी,काजल डावखर,पूनम सावंत,अंकिता सारंग,नीलम भोईर व् महाराष्ट्र सैनिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143