Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Politics – माळी समाजाच्या सर्वांगीण उत्कर्षासाठी स्थापन करण्यात आलेल्या सावता सेना महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सोलापूर जिल्हा व शहरातील आज पदाधिकारी निवडी करण्यात आले.
खड्डा तालीम आयोजीत महा होम मिनीस्टर स्पर्धेस लष्कर पासून प्रारंभ
यावेळी सोलापूर शहरअध्यक्ष Politics पदी गणेश माळी,तर सोलापूर जिल्हा सचिव पदी दिनेश ढोपे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री.तुकाराम सातव,भारत बोरगावकर,अमर कुलकर्णी,गोरख साठे,यश महिंद्रकर आदी उपस्थित होते.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews