fbpx
Modi birthday Maha Aarti

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर  Modi  –  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या जन्मदिवसनिमित्त ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात संध्याकाळी महाआरतीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.  या महाआरती मध्ये सर्वांनी अधिकाधिक सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. 

नवरत्न नवरात्र महोत्सव मध्यवर्ती मंडळ चा उत्सव आता नवदुर्गाच्या हाती

                Modi  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा १७ सप्टेंबर रोजी जन्मदिवसनिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान देशभरात सेवा पंधरवडा साजरा केला जात आहे.  Modi त्याअंतर्गत सोमवारी १९ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ८ वाजता ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात ही महाआरती केली जाणार आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना दीर्घायुष्य लाभो, देशाची अविरत, अखंडपणे सेवा करण्यासाठी त्यांना बळ मिळो यासाठी ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांना महाआरती करून प्रार्थना केली जाणार असल्याची माहिती खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.  या महाआरतीसाठी समस्त सोलापूरकरांनी सहभागी होण्याचे आवाहन खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केले.   

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Corona Live Update