fbpx
consumer webinar 750x375 1 आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर वेबिनार
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग आणि राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग महाराष्ट्र, मुंबई यांच्यामार्फत दि. २४ डिसेंबर २०२० रोजी ‘राष्ट्रीय ग्राहक दिनाचे’  औचित्य  साधुन ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत वेबिनार आयोजित करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये ‘नवीन ग्राहक संरक्षण कायदा २०१९’ बाबत निमंत्रित मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच हे वेबिनार युट्यूबवरूनही प्रक्षेपित केले जाणार आहे. या मोफत वेबिनारचा लाभ घेण्याकरिता सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत https://www.youtube.com/watch?v=ts5DOlwQv_M&feature=youtu.be

             या लिंकचा वापर करावा.  अधिकाधिक नागरिकांनी, ग्राहकांनी  या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगामार्फत करण्यात आले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n आज राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ‘ग्राहक संरक्षण कायदा २०१९ नवीन स्वरुप’ या विषयावर वेबिनारडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update