Food Solapur City

सामाजिक बांधिलकी जोपासत नवलबाई बोंदार्डे तर्फे लोकमंगल फाऊंडेशनला 350 धान्याचे किट सुपूर्द

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवलबाई बोंदार्डे यांच्याकडून 350 किट लोकमंगल फाऊंडेशनला धान्य किट सुपूर्द

सोलापूर- लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने गोरगरीब, कष्टकरी आणि विडी कामगारांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. लोकमंगलचा हा उपक्रम पाहून नवलबाई आदिनाथ बोंदार्डे यांनी 350 धान्य किट गरिबांना वाटण्यासाठी लोकमंगलकडे सुपूर्द केले. याप्रसंगी भाजपा शहर सरचिटणीस शशीभाऊ थोरात उपस्थित होते.
            कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सर्व व्यवहार ठप्प आहेत. त्यामुळे कष्टकरी, मजूर आणि विडी कामगारांचे हाल होत आहेत. त्यामुळे सामाजिक बांधलकी म्हणून आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने सुमारे दीड हजार कुटुंबांना अन्नधान्याचे कीट वाटप करण्यात येत आहे. लोकमंगलचा हा आदर्शवत उपक्रम पाहून नवलबाई बोंदार्डे यांनी 350 किट गरिबांना वाटण्यासाठी लोकमंगलकडे सुपूर्त केले. रविवारी त्यांच्या हस्ते धान्य किटचे वाटप करण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com