Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- भारतीय जनता युवा मोर्चा सोलापुर शहर व भारतीय जनता पार्टी सोलापुर शहर उत्तर यांच्या वतीने घेण्यात येत असलेल्या मतदार नाव नोंदणी व भाजयुमो सदस्य नोंदणी अभियानास आज नगरसेवक मा. सुरेश अण्णा पाटील यांच्या हस्ते घोंगडे वस्ती, सोलापुर येथे घेण्यात आले. या वेळी शहर उत्तरचे मंडल अध्यक्ष सुधाकर नराल, आरपीआय आठवले गटाचे प्रदेश उपाध्यक्ष के.डी.कांबळे, सोलापुर शहर भाजपा सरचिटणीस शशिकांत थोरात युवा मोर्चा नोंदणी प्रमुख- गणेश साखरे तसेच प्रेम भोगडे, अशोक कोडाम, विजय पुजारी, सागर गुगल, व्यकंटेश दासरी, कांतू गलक, अंबादास पाटील, तम्मना कंटिकर, रवी सर, सिद्धाराम हैनाळकर, भारतीय जनता पार्टी व युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143