fbpx
c9d6e0f8 c14e 444c 9e68 cd63f394ff00 1
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

आनंद मधुकर गोसकी यांची कॅबिनेट मंञी सुधीर मुनगंटीवार यांना निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर- संजय गांधी निराधार,श्रावणबाळ र्वूद्वपकाळ योजना,व ईतर शासकीय योजने च्या माध्यमातुन अपंग,अनाथ,विधवा,घटस्पोटीत वयोर्वूद्वांना निराधार श्रावणबाळ,शासकीय योजनेच्या माध्यमातुन सध्या लाभार्थांना एक हजार रूपये मानधन मिळत आहे.परंतु सध्याची महागाई पाहाता व वाढत्या गरजांचा विचार करता सदर मानधनात गरीब पिडीत,वयोर्वूद्द,अपंग,लोक एक हजार रूपयाच्या मानधनात जगु शकत नाही हे लाभार्थी आर्थिक दुष्ट्या मागास असतात . या योजनेचे मानधन एक हजार हुन दोन हजार करावे व तसेच संजयगांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी 21 हजार रूपये वार्षिक उत्पन्नाची अट आहे त्यासाठी मंडल अधिकारी यांच्याकडुन चौकशी करण्यात येते. परंतु सदर लाभार्थी अपंग,वयोर्वूद्द व आजारी असतात. अशा लोकांना अधिकारी फेर्या मारायला लावतात तरी ही उत्पनाची अट शितील करण्यात यावी व थेट उत्पनाची चौकशी मंडल अधिकारी सरकल यांच्याकडे न करता तलाटी यांच्या कडुनच चौकशी करून 21हजारचा उत्पन्न दाखला द्यावा व 1000 हजार रूपयाचे मानधन 2000रूपये करण्यात यावे जेणेकरून लाभार्थांना आपले जीवन जगणे सुरळीत होईल असे जनआधार फाउंडेशनचे संस्थापक आनंद गोसकी यांनी माझी कॅबिनेट मंञी निराधारांचा आधार पोट तिडखीने गोरगरीबांचे प्रश्न विधानसभेत मांडणारे मा कॅबिनेटमंञी सुधीर मुनगंटीवार यांना सोलापुरचे युवक सामाजिक कार्यकर्ते आनंद मधुकर गोसकी यांनी मुंबई वरळी येतील दुरदर्शन सह्याद्री येथे भेटुन निवेदन देण्यात आले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

 

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update