जयंती
Maharashtra Religious

गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यपालांच्या शुभेच्छा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी गुरुनानक जयंतीनिमित्त राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. गुरु नानक देशातील एक महान दार्शनिक संत आणि द्रष्टे समाजसुधारक होते. गुरुनानक यांनी मनुष्यमात्रांची समानता व सर्वधर्मसमभावाचा पुरस्कार केला. त्यांची विश्वबंधुत्वाची शिकवण सर्वकालीन प्रासंगिक आहे. गुरु नानक जयंतीच्या मंगल पर्वावर मी राज्यातील सर्व लोकांना हार्दिक शुभेच्छा देतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com