fbpx
WhatsApp Image 2022 11 06 at 12.05.48 PM दिड वर्षाची बालिका मिळाली सुखरूप : पोलिसांचे मानले आभार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम व माझी वसुंधरा अभियान सोलापूर महानगरपालिका सोलापूर अंतर्गत जनहित

एम आय डी सी पोलीस स्टेशन कडील दाखल ए सी आर नंबर 600/2022 कलम 363 आय पी सी मधील दाखल गून्हयातील बालिका वर्षा काळे वय दीड वर्ष सदर गुन्हयाची माहिती मिळाले ने दुटी वरील अंमलदर पोलीस नाईक 78 क्षीरसागर व पोलीस कॉन्स्टेबल 320 साळवी सदर बालिकेचा शोध घेऊन पोलीस ठान्यात हजर केलेने ठाणे अमलदार गायकवाड यांनी मा.PI श्री गायकवाड सो यांच्या मार्गदर्शना खाली नमूद पोलीस स्टेशन शी संपर्क साधून सदर बालीकेस पुढील करवाई कमी नमूद पोलीस ठाणे कडे सुखरूप दिले
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update