fbpx
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

कर्नाटक Omicron –  गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीच्या (coronavirus) संकटाची चिंता सतावत असतानाच आता कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरियंटने (omicron variant)आणखी चिंतेत भर घातली आहे. देशात ओमिक्रॉन व्हेरिएंटता शिरकाव झाला असून कर्नाटकात ओमिक्रॉनचे Omicron 2 रुग्ण आढळले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत ही बातमी दिली आहे.

           आरोग्य मंत्रालयाच्या लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगातील 29 देशात 373 ओमिक्रॉनचे Omicron रुग्ण आढळले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बीटा आणि डेल्टा व्हेरियंटपेक्षा जास्त वेगाने पसरत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, ओमिक्रॉनचेव्हेरियंटमध्ये आतापर्यंत 42 ते 52 म्युटेशन आढळळे आहे. आतापर्यंत आलेल्या अहवाला नुसार हा ओमिक्रॉनचा Omicron व्हेरियंट जास्त तीव्रतेचा नाही.

हे वाचा – पेन्शनसाठी मोबाईल app वरून हयातीचा दाखला सादर करू शकणार; 68 लाख पेन्शनधारकांना फायदा होणार

          डब्ल्यूएचओने दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण आफ्रिकेतील काही अहवालांवरून ओमिक्रॉन व्हेरियंट हा डेल्टापेक्षा जास्त प्राणघातक नाही. ओमिक्रॉनमुळे आफ्रिकेत आतापर्यंत एकही मृत्यू झाला नसल्याची माहिती समोर आली आहे. याच पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवासावरील निर्बंध मागे घेण्यास हरकत नसल्याचे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. दक्षिण आफ्रिकेतील रुग्णालये आणि डॉक्टरांच्या मते, ओमिक्रॉनच्या Omicron रूग्णांना तीव्र डोकेदुखी, मळमळ, चक्कर येणे अशी लक्षणे दिसत आहेत. परंतु, ही लक्षणे गंभीर नसून ती अतिशय सौम्य आहेत. दरम्यान, ओमिक्रॉन व्हेरियंटच्या बातम्यांमुळे जगभरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळेच यूके, यूएस, ईयू, इस्रायल, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांनी दक्षिण आफ्रिकन राष्ट्रांतून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध घातले आहेत.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update