fbpx
omycron-active-patient-in-maharashtra

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

मुंबई Omycron – राज्यात आढळलेल्या ओमायक्रॉनच्या ६५ रुग्णांपैकी ३५ जण बरे झाले. महाराष्ट्रात झालेल्या ६ कोटी ८० लाख ६ हजार ३२२ कोरोना चाचण्यांपैकी ६६ लाख ५२ हजार १६६ पॉझिटिव्ह आल्या. राज्यात आढळलेल्या ६६ लाख ५२ हजार १६६ कोरोना रुग्णांपैकी ६४ लाख ९९ हजार ७६० जण बरे झाले. कोरोनामुळे राज्यात १ लाख ४१ हजार ३७५ मृत्यू झाले. तसेच ३६८१ कोरोना रुग्णांचा इतर कारणाने मृत्यू झाला. राज्यात दिवसभरात १२०१ नव्या कोरोना रुग्णांची आणि ८ मृत्यूची नोंद झाली. तसेच ९५३ कोरोना रुग्ण बरे झाले. महाराष्ट्राचा कोरोना मृत्यू दर २.१२ टक्के, पॉझिटिव्हिटी रेट ९.७८ टक्के, रिकव्हरी रेट ९७.७१ टक्के आहे. कोरोनामुळे महाराष्ट्रात ७५ हजार २७३ जण होम क्वारंटाइन तर ८६० संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.

Omycron ओमायक्रॉनबाधीत रुग्णांची आकडेवारी

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
मुंबई ३०*
पिंपरी चिंचवड १२
पुणे ग्रामीण
पुणे मनपा
सातारा
कल्याण डोंबिवली
उस्मानाबाद
बुलढाणा
नागपूर
१० लातूर
११ वसई विरार
१२ नवी मुंबई
एकूण ६५

Omycron यातील २ रुग्ण कर्नाटक आणि केरळ तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, गुजरात, जळगाव, ठाणे आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत. ओमायक्रॉनबाधीत आढळलेल्या ६५ पैकी ३५ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.

जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबई ७६८०३३ ७४६६९० १६३६६ २५५८ २४१९
ठाणे ६१५७४७ ६०३१३७ ११५८७ ३५ ९८८
पालघर १३९०४२ १३५४८४ ३३०७ १५ २३६
रायगड १९७३३८ १९२३२० ४८२२ १८९
रत्नागिरी ७९१६५ ७६६२९ २४९६ ३५
सिंधुदुर्ग ५३०२५ ५१५४३ १४४८ १५ १९
पुणे ११६४७३५ ११४२७८७ १९७७१ ३५० १८२७
सातारा २५१५१८ २४४७६७ ६४८९ ३१ २३१
सांगली २१०१८९ २०४४८२ ५६३२ ६६
१० कोल्हापूर २०६९५५ २०१०४६ ५८५० ५४
११ सोलापूर २११३९१ २०५५९४ ५५९३ १११ ९३
१२ नाशिक ४१२९९२ ४०३७८८ ८७४३ ४६०
१३ अहमदनगर ३४३२४६ ३३५७१६ ७१५१ ११ ३६८
१४ जळगाव १३९९०८ १३७१५५ २७१५ ३२
१५ नंदूरबार ४००१६ ३९०६१ ९४८
१६ धुळे ४६१७१ ४५४९६ ६५६ ११
१७ औरंगाबाद १५६०६७ १५१७१४ ४२६४ १४ ७५
१८ जालना ६०८१४ ५९५६८ १२१४ ३१
१९ बीड १०४१४९ १०१२५२ २८३७ ५३
२० लातूर ९२३४२ ८९८६२ २४४३ ३१
२१ परभणी ५२४५१ ५११८३ १२३६ १९ १३
२२ हिंगोली १८४८९ १७९७९ ५०८
२३ नांदेड ९०५०१ ८७८११ २६६० २३
२४ उस्मानाबाद ६८११४ ६५९९९ १९८६ ११६ १३
२५ अमरावती ९६३०९ ९४६९४ १५९८ १५
२६ अकोला ५८८०८ ५७३७० १४२८
२७ वाशिम ४१६७९ ४१०३९ ६३७
२८ बुलढाणा ८५६३८ ८४८२२ ८०६
२९ यवतमाळ ७६०३९ ७४२२१ १८०० १४
३० नागपूर ४९३७६९ ४८४५२५ ९१२८ ७१ ४५
३१ वर्धा ५७३६१ ५५९७४ १२१८ १६५
३२ भंडारा ५९९९६ ५८८६१ ११२४ १०
३३ गोंदिया ४०५१७ ३९९३८ ५७०
३४ चंद्रपूर ८९०३६ ८७४५८ १५६४ १०
३५ गडचिरोली ३०४७२ २९७६४ ६६९ ३३
इतर राज्ये/ देश १४४ ३१ १११
एकूण ६६५२१६६ ६४९९७६० १४१३७५ ३६८१ ७३५०

 

मनपा/जिल्हानिहाय कोरोना रुग्णांची आकडेवारी

मुंबई महानगरपालिका ४८० ७६८०३३ १६३६६
ठाणे १३ १०१२५९ २२२३
ठाणे मनपा ४९ १४५४५८ २१२४
नवी मुंबई मनपा ४७ १२२०२९ २०११
कल्याण डोंबवली मनपा २९ १५३५१७ २८७३
उल्हासनगर मनपा २२०६१ ६६२
भिवंडी निजामपूर मनपा ११३२६ ४८९
मीरा भाईंदर मनपा १२ ६००९७ १२०५
पालघर ५६५४१ १२३३
१० वसईविरार मनपा १७ ८२५०१ २०७४
११ रायगड ११८७८२ ३३८९
१२ पनवेल मनपा २४ ७८५५६ १४३३
ठाणे मंडळ एकूण ६८७ १७२०१६० ३६०८२
१३ नाशिक १६४५१८ ३७५३
१४ नाशिक मनपा ३८ २३८३१२ ४६५४
१५ मालेगाव मनपा १०१६२ ३३६
१६ अहमदनगर ७१ २७४४२८ ५५१५
१७ अहमदनगर मनपा १० ६८८१८ १६३६
१८ धुळे २६२१६ ३६२
१९ धुळे मनपा १९९५५ २९४
२० जळगाव १०७०२० २०५८
२१ जळगाव मनपा ३२८८८ ६५७
२२ नंदूरबार ४००१६ ९४८
नाशिक मंडळ एकूण १३५ ९८२३३३ २०२१३
२३ पुणे ७६ ३६९१७१ ७०१५
२४ पुणे मनपा १३५ ५२४८५३ ९२३७
२५ पिंपरी चिंचवड मनपा ६४ २७०७११ ३५१९
२६ सोलापूर १४ १७८६६४ ४१२१
२७ सोलापूर मनपा ३२७२७ १४७२
२८ सातारा १४ २५१५१८ ६४८९
पुणे मंडळ एकूण ३०६ १६२७६४४ ३१८५३
२९ कोल्हापूर १५५३९४ ४५४४
३० कोल्हापूर मनपा ५१५६१ १३०६
३१ सांगली १६४३९९ ४२८०
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ४५७९० १३५२
३३ सिंधुदुर्ग ५३०२५ १४४८
३४ रत्नागिरी १० ७९१६५ २४९६
कोल्हापूर मंडळ एकूण २५ ५४९३३४ १५४२६
३५ औरंगाबाद ६२५८८ १९३५
३६ औरंगाबाद मनपा ९३४७९ २३२९
३७ जालना ६०८१४ १२१४
३८ हिंगोली १८४८९ ५०८
३९ परभणी ३४१८९ ७९३
४० परभणी मनपा १८२६२ ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १४ २८७८२१ ७२२२
४१ लातूर ६८४८० १८०१
४२ लातूर मनपा २३८६२ ६४२
४३ उस्मानाबाद ६८११४ १९८६
४४ बीड १०४१४९ २८३७
४५ नांदेड ४६५४२ १६२६
४६ नांदेड मनपा ४३९५९ १०३४
लातूर मंडळ एकूण २२ ३५५१०६ ९९२६
४७ अकोला २५५३८ ६५५
४८ अकोला मनपा ३३२७० ७७३
४९ अमरावती ५२५०२ ९८९
५० अमरावती मनपा ४३८०७ ६०९
५१ यवतमाळ ७६०३९ १८००
५२ बुलढाणा ८५६३८ ८०६
५३ वाशिम ४१६७९ ६३७
अकोला मंडळ एकूण ३५८४७३ ६२६९
५४ नागपूर १२९५८१ ३०७५
५५ नागपूर मनपा ३६४१८८ ६०५३
५६ वर्धा ५७३६१ १२१८
५७ भंडारा ५९९९६ ११२४
५८ गोंदिया ४०५१७ ५७०
५९ चंद्रपूर ५९३९१ १०८८
६० चंद्रपूर मनपा २९६४५ ४७६
६१ गडचिरोली ३०४७२ ६६९
नागपूर एकूण ७७११५१ १४२७३
इतर राज्ये /देश १४४ १११
एकूण १२०१ ६६५२१६६

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update