Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Online– श्री क्षेत्र खंडोबा मंदिर , पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आणि सोलापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त सहयोगाने दर्शन पास बुकिंग सुरू करण्यात आली आहे.
Online दर्शनासाठी खालील वेबसाईटवर भेट द्या.
http://www.shrikhandobamandirbale.com
भाविकांसाठी नियम :-
सर्व भाविकांनी खालील नियमांचे पालन करावे पोलिसांना व प्रशासनाला सहकार्य करावे.
1) भाविकांनी जेष्ठ व्यक्ती व लहान मुलांना आणू नये.
2) भाविकांनी मास्क चा वापर करणे आवश्ययक आहे.
3) भाविकांनी सामाजिक अंतर(सोशल डिस्टेंसिंग) चे नियम पाळावे.
4) भाविकांनी २ कोविड लस – कोव्हीशीएल्ड किंवा कोवॅक्सीन घेतलेले असणे आवश्यक आहे व त्याचे प्रमाणपत्र सोबत आणणे आवश्यक आहे.
5) भाविकांजवळ आधार कार्ड/ पॅन कार्ड/ड्रायव्हिंग लायसन्स/मतदार आयडीचे कोणतेही १ ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
6) भाविकांनी कमीतकमी ६ फूट अंतर इतरांपासून पाळावे.
7) भाविकांनी पासमध्ये दर्शनासाठी निवडलेल्या वेळेत दर्शन घ्यावे. निवडलेल्या वेळेनंतर प्रवेश दिले जाणार नाही.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews