Online
Maharashtra

Online : सिद्धेश्वर मंदिर दर्शन करता ऑनलाईन पास प्रक्रिया सुरु

सोलापूर Online – भाविकांना श्री सिद्धेश्वर मंदिर दर्शन करता यावे यासाठी ऑनलाईन पास प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. दर्शनास येण्यास इच्छुक भाविकांनी ऑनलाईन पास बुकिंग करून स्वतःचे दर्शन पास काढून घ्यावे.

वस्त्रोद्योगाच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

Online पास काढण्यासाठीची प्रक्रिया :
1. भाविकांनी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून दर्शन संकेतस्थळावर जावे, तिथे दर्शनासाठी आवश्यक असणारे सर्व नियम दिलेले आहे, ते वाचून भाविकांनी त्या खाली दिलेले दर्शन पास चे फॉर्म भरावे.
2. भाविकांना फॉर्ममध्ये दर्शनाची तारीख , दर्शनासाठीचे वेळ निवडायचे आहे आणि त्याखाली स्वतःचे व दर्शनासाठी सोबत येणाऱ्या भाविकांची माहिती भरायची आहे.
3. माहिती पूर्ण भरून झाल्यांनतर जे पास दिसेल त्या पासचे स्क्रिन शॉट काढून घ्यावे आणि दर्शनास आल्यानंतर ते स्क्रिन शॉट दाखवणे आवश्यक आहे.

श्री सिद्धेश्वर देवस्थान दर्शन Online पास  लिंक –

http://www.shrisiddheshwardevasthan.com

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com