Election Maharashtra Solapur City

जनता बँकेची ही पॅनल आघाडीवर; पहा कोण आघाडी व पिछाडी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर जनता सहकारी बँक सार्वत्रिक निवडणूक मतदान मतमोजणी सुरू असून दुपारी 4 वाजेपर्यंत पहिल्या फेरीत सत्ताधारी संघ पॅनलचे सर्वच उमेदवार आघाडीवर असून मतमोजणी झाल्याशिवाय विजय निश्चित करणे कठीण झाले आहे. संपूर्ण निकाल हाती येण्यासाठी रात्री उशिरापर्यंत मतमोजणी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पहिल्या फेरीतील पडलेले मतदान

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143