fbpx
Solapur City News
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई–  १०,२२५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १५,२४,३०४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.  यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate९०.३१ % एवढे झाले आहे.

  • आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांचे निदान.
  • राज्यात आज १०४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.६१ % एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९०,६५,१६८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,८७,७८४ (१८.६२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात २५,३३,७८० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,१९५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

 

राज्यातील ऍक्टीव्ह रुग्ण  –

राज्यात आज रोजी एकूण १,१८,७७७ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील जिल्हानिहाय ऍक्टिव्ह रुग्णांचा तपशील खालील प्रमाणे आहे –

अ.क्र. जिल्हा बाधित रुग्ण बरे झालेले रुग्ण मृत्यू इतर कारणामुळे झालेले मृत्यू ऍक्टिव्ह रुग्ण
मुंबई २५९१११ २३०२३२ १०३४८ ५४९ १७९८२
ठाणे २२४३०० २०१६२८ ५३५२ १७३१७
पालघर ४३१२९ ३९३३५ ९५२ २८४२
रायगड ५९८२३ ५४८६९ १४०५ ३५४६
रत्नागिरी १००२३ ८३९८ ३७६ १२४९
सिंधुदुर्ग ५०५८ ४३२४ १३३ ६०१
पुणे ३३५०९४ ३०३६६५ ६७३४ २४६९३
सातारा ४८००४ ४२१६८ १४१४ ४४२०
सांगली ४७०६८ ४२९२४ १५५२ २५९२
१० कोल्हापूर ४७३३२ ४५०६३ १६१० ६५९
११ सोलापूर ४४३३४ ४०२६३ १४५३ २६१७
१२ नाशिक ९५४२१ ८७८१९ १५४४ ६०५८
१३ अहमदनगर ५६४११ ५०६८९ ८५७ ४८६५
१४ जळगाव ५३६३९ ५०५१८ १३५० १७७१
१५ नंदूरबार ६४२८ ५८९६ १४१ ३९१
१६ धुळे १४२२८ १३६६७ ३४० २१९
१७ औरंगाबाद ४२३३२ ३९८५२ ९७९ १५०१
१८ जालना १०५२४ ९६५२ २८५ ५८७
१९ बीड १४०२९ १२५२१ ४१५ १०९३
२० लातूर २०८१८ १८२९८ ६१० १९१०
२१ परभणी ६६९० ५८११ २३८ ६४१
२२ हिंगोली ३६७९ ३०७७ ७४ ५२८
२३ नांदेड १९२९३ १६९३५ ५२४ १८३४
२४ उस्मानाबाद १५४२० १३७४७ ४९९ ११७४
२५ अमरावती १७०७८ १५८५५ ३५४ ८६९
२६ अकोला ८६०९ ७७०१ २८१ ६२६
२७ वाशिम ५७८३ ५४७१ १३६ १७५
२८ बुलढाणा १०६४२ ८३३२ १६९ २१४१
२९ यवतमाळ १०९७५ १००५१ ३१६ ६०८
३० नागपूर १०२५७६ ९५३२० २७३९ १० ४५०७
३१ वर्धा ६६६६ ५९६८ २०४ ४९३
३२ भंडारा ८९९३ ७७७५ १९६ १०२२
३३ गोंदिया ९९८३ ९१३२ ११२ ७३९
३४ चंद्रपूर १६५८३ १२२४३ २४४ ४०९६
३५ गडचिरोली ५५२५ ४६७७ ४५ ८०३
इतर राज्ये/ देश २१८३ ४२८ १४७ १६०८
एकूण १६८७७८४ १५२४३०४ ४४१२८ ५७५ ११८७७७

(टीप – बरे झालेल्या रुग्णांची जिल्ह्यानिहाय माहिती कोविड पोर्टलवरुन घेण्यात येतेजिल्हास्तरावरुन सदर माहिती अद्ययावत करण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.)

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ४,००९ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या १६,८७,७८४ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे –

अ.क्र जिल्हा महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
मुंबई महानगरपालिका ७०६ २५९१११ ३० १०३४८
ठाणे ७२ ३४५९९ ८३५
ठाणे मनपा १४४ ४६९६४ १२१२
नवी मुंबई मनपा १२३ ४८१९१ १०२७
कल्याण डोंबवली मनपा ९३ ५४१५७ ९४१
उल्हासनगर मनपा १०३५६ ३२५
भिवंडी निजामपूर मनपा ६२७६ ३४९
मीरा भाईंदर मनपा ५५ २३७५७ ६६३
पालघर १५५०८ ३००
१० वसई विरार मनपा ५७ २७६२१ ६५२
११ रायगड ५८ ३४९०९ ८७९
१२ पनवेल मनपा ५२ २४९१४ ५२६
ठाणे मंडळ एकूण १३७८ ५८६३६३ ४० १८०५७
१३ नाशिक ३४१ २६२८१ ५२३
१४ नाशिक मनपा १४२ ६४९९३ ८७०
१५ मालेगाव मनपा ४१४७ १५१
१६ अहमदनगर ९४ ३८०११ ५२२
१७ अहमदनगर मनपा ३८ १८४०० ३३५
१८ धुळे ७७०२ १८७
१९ धुळे मनपा ६५२६ १५३
२० जळगाव २३ ४१२८५ १०६३
२१ जळगाव मनपा १८ १२३५४ २८७
२२ नंदूरबार १९ ६४२८ १४१
नाशिक मंडळ एकूण ६८२ २२६१२७ ४२३२
२३ पुणे १५५ ७७६४७ १६ १६०१
२४ पुणे मनपा ११३ १७२६८८ १३ ३९३०
२५ पिंपरी चिंचवड मनपा १०७ ८४७५९ १२०३
२६ सोलापूर १२३ ३३९८३ ९२५
२७ सोलापूर मनपा १८ १०३५१ ५२८
२८ सातारा २५१ ४८००४ १४१४
पुणे मंडळ एकूण ७६७ ४२७४३२ ३९ ९६०१
२९ कोल्हापूर २१ ३३६६४ १२१६
३० कोल्हापूर मनपा ११ १३६६८ ३९४
३१ सांगली ९० २७८३४ ९८३
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा १३ १९२३४ ५६९
३३ सिंधुदुर्ग २२ ५०५८ १३३
३४ रत्नागिरी १३ १००२३ ३७६
कोल्हापूर मंडळ एकूण १७० १०९४८१ ३६७१
३५ औरंगाबाद ९० १४७४९ २७८
३६ औरंगाबाद मनपा ९६ २७५८३ ७०१
३७ जालना ४५ १०५२४ २८५
३८ हिंगोली २३ ३६७९ ७४
३९ परभणी १५ ३७३८ ११८
४० परभणी मनपा २९५२ १२०
औरंगाबाद मंडळ एकूण २७४ ६३२२५ १५७६
४१ लातूर १३ १२४७६ ४०८
४२ लातूर मनपा ३७ ८३४२ २०२
४३ उस्मानाबाद २९ १५४२० ४९९
४४ बीड ६२ १४०२९ ४१५
४५ नांदेड १९ १०२८१ २८३
४६ नांदेड मनपा ३५ ९०१२ २४१
लातूर मंडळ एकूण १९५ ६९५६० २०४८
४७ अकोला ३८६४ ११०
४८ अकोला मनपा १४ ४७४५ १७१
४९ अमरावती ६२९२ १४९
५० अमरावती मनपा १० १०७८६ २०५
५१ यवतमाळ २२ १०९७५ ३१६
५२ बुलढाणा ४८ १०६४२ १६९
५३ वाशिम १० ५७८३ १३६
अकोला मंडळ एकूण ११२ ५३०८७ १२५६
५४ नागपूर ६२ २४५८३ ५११
५५ नागपूर मनपा १०२ ७७९९३ २२२८
५६ वर्धा १८ ६६६६ २०४
५७ भंडारा २८ ८९९३ १९६
५८ गोंदिया २८ ९९८३ ११२
५९ चंद्रपूर ७४ ९९४१ ११७
६० चंद्रपूर मनपा ३० ६६४२ १२७
६१ गडचिरोली ७८ ५५२५ ४५
नागपूर एकूण ४२० १५०३२६ ३५४०
इतर राज्ये /देश ११ २१८३ १४७
एकूण ४००९ १६८७७८४ १०४ ४४१२८

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.३१ टक्क्यांवरडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update