Solapur City News 83
Health Maharashtra

अन्यथा सविनय कायदेभंग करून रुग्णांना रेमडेसिवीरचे वाटप करू

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ठाणे- कोरोना रुग्णांची राज्यातील वाढणारी संख्या, निर्माण झालेला प्रचंड तुटवडा आणि इंजेक्शनची मागणी या सर्व गोष्टींचा विचार करून ज्या निर्यातदार कंपन्या महाराष्ट्राला #remdesivir इंजेक्शनचा पुरवठा करण्यास तयार आहेत व ज्यांनी महाराष्ट्र शासनाकडे परवानगी मागितली आहे, अशा कंपन्यांना पुरवठा करण्यास युद्धपातळीवर परवानगी द्यावी व रुग्णांना तातडीने इंजेक्शन उपलब्ध करून द्यावे, यासाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मंत्री राजेंद्र शिंगणे यांची भेट घेतली.त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला. पण जर सरकारने परवानगी दिली नाही तर सविनय कायदेभंग करून आम्ही महाराष्ट्रात रुग्णांना रेमडेसिवीरचे वाटप करू, असा इशाराही प्रवीण दरेकर यांनी सरकारला दिला आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143