Maharashtra

नागरिकांचे फोन न उचलणाऱ्या कोविड वॉर रुमवर मनसेची धडक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे – ठाण्यात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे परंतु असे असताना देखील नागरिकांच्या कोविड बाबत समस्यांसाठी सुरू केलेल्या ठाणे महापालिकेतील कोविड वार रूम मध्ये नागरिकांचे फोन उचलले जात नसल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे.याबाबत जाब विचारण्यासाठी।मनसेचे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे,उपशहर अध्यक्ष पुष्कर विचारे व मनसेच्या कार्यकर्त्यानी वार रूममध्ये धडक दिली व संबंधित अधिकाऱ्याला चांगलेच धारेवर धरले.नागरिकांचे फोन उचलला अन्यथा उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी शहराध्यक्ष रविंद्र मोरे यांनी दिला.
#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143