Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
मुंबई- पंजाब नॅशनल बँक कर्मचारी व बँकेच्या सहयोगाने आज ६४ लाख रुपयांचा धनादेश कोविडसंदर्भातील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे वर्षा निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला. बँकेचे पश्चिम क्षेत्रीय मुख्य सरव्यवस्थापक चांद, महाव्यवस्थापक रामदास हेगडे, बँक कर्मचारी सेना महासंघाचे सरचिटणीस विलास घुगरे, उपाध्यक्ष विजय निकम, रोहित यादव यांची यावेळी उपस्थिती होती.
#solapurcitynews