Maharashtra Solapur City

आंदोलनामुळे सुरेश पाटील यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूरचा 5 TMC पाणी इंदापूरला वळवल्याने आज नियोजन भवनाबाहेर पालकमंत्री यांचा निषेध करताना भाजपा नगरसेवक सुरेश पाटील यांना सोलापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. सोलापूर शहरात ऑक्सिजन व रेमडेसिव्हर इंजेक्शन न मिळाल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांनी नियोजन भवन येथे आंदोलन केले होते. सोलापूर शहर जिल्ह्याचे 5 टीएमसी पाणी पळवणार्‍या पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निषेधार्थ महापालिकेचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी काळे वस्त्र परिधान करून पालक मंत्री यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी केलीय. पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची जिल्हा प्रशासना सोबत आढावा बैठक नियोजन भवन येथे आज सुरू आहे. या बैठकी दरम्यान नियोजन भवन येथे आलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्री यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी केलीय.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com