Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Police- पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत नव्या स्वरुपात दामिनी पथक पोलीस आयुक्त.हरीश बैजल ,पोलीस उप आयुक्त डॉ . दिपाली धाटे ,पोलीस उपआयुक्त डॉ . वैशाली कडुकर , पोलीस उपआयुक्त बापु बांगर,सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ,प्रिती टिपरे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यन्वीत करण्यात आले. दामिनी पथकामध्ये ०१ महिला पोलीस अधिकारी , १३ महिला पोलीस अंमलदार व दोन महिला पोलीस चालक असे कार्यन्वीत केले असुन पथकात ०२ स्कॉर्पिओ शासकीय वाहन असे समाविष्ठ करण्यात आले आहे.
सदरचे पथक हे सोलापूर शहर Police हद्दीत सतत पेट्रोलींग करून सोलापूरातील शाळा कॉलेज यांना भेटी देवुन , तेथील परीस्थितीचा आढावा घेतील व तेथील महिला विद्यार्थीनी यांना कायदयाबाबत मार्गदर्शन करुन जनजागृती करतील . जर एखादी महिला कोणत्या अनुचित प्रकारास बळी पडल्यास निर्भयपणे दामिनी पथकास त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत माहिती दिल्यास अन्याय करणाऱ्याविरुध्द कठोर कारवाई करण्यात येईल . महिलांवरील होणाऱ्या अत्याचारास दामिनी पथकामुळे प्रतिबंध होवुन आळा बसेल तरी सर्व महिलांनी निर्भयपणे राहावे असे Police पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी आवाहन केले आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
****अधिक माहितीसाठी संपर्क ***
सुनिल कोडगी, संपादक
9503221143 / 9404151143