images 4
Crime Maharashtra Solapur City

Police :भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयंती निमित्त सोलापूरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Police- सोलापूरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब जयंती मोठ्या जल्लोषात साजरा होत असून शहरात 1940 पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आले आहे.

 Police यामध्ये पोलीस उप आयुक्त 3 , सपोआ 7, पोलीस निरीक्षक 25, सहायक पोलीस 63, पोलीस कर्मचारी 1052, महिला कर्मचारी 100, SRPF 90 व होमगार्ड 600 असे एकूण 1940 जणांचा तगडा बंदोबस्त पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी लावले आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com