Political
Maharashtra

Political – तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्त्याला मंजुरी; आमदार सुभाष देशमुख यांच्या पाठपुराव्याला यश

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Political – उत्तर तालुक्यातील तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण योजनेंतर्गत मंजूर झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली आहे. तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता अत्यंत खराब झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांसह नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करणे अवघड झाले होते. अनेकवेळा या रस्त्यावर किरकोळ अपघातही झाले आहेत.

    Political याबाबत ग्रामस्थांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी केली होती. त्यानंतर आमदार देशमुख यांनी तातडीने सार्वजनिक बांधकाम विभागाकडे या रस्त्याचे मजबुतीकरण आणि डांबरीकरण करण्याची मागणी केली होती. याबाबत त्यांनी वारंवार पाठपुरावा Political केला होता. अखेर त्याला यश आले आहे. तिर्हे पाथरी ते शिंगोली बंधारा रस्ता ग्रामीण रस्ते विकास मजबुतीकरण योजनेंतर्गत मंजूर झाल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांनी पत्राद्वारे आमदार देशमुख यांना कळवले आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहित करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com