fbpx
political-independent-candidate

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

भंडारा Political – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या गृह जिल्ह्यात भंडारा काँग्रेसमध्ये बंडख़ोरीचे वातावरण असल्याची माहिती समोर येत आहे. हाती आलेल्या अधिकृत माहितीनुसार, काँग्रेस उमेदवाराचा प्रचार न करता अपक्ष उमेदवाराचा प्रचार करणाऱ्या ५ पदाधिकाऱ्यांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

प्रभाग क्रमांक 9 विनोबा भावे झोपडपट्टी परिसरात सिमेंट काँक्रीट रस्ता कामाचा शुभारंभ

    Political मध्यरात्री नाना पटोले यांनी ५ पदाधिकाऱ्यांना मतदानापूर्वीच ६ वर्षांसाठी निलंबित केलं. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्षाचाही यामध्ये समावेश आहे. ठाना परसोडी जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जुन्या काँग्रेस उमेदवाराला उमेदवारी न देता भाजपा आयात व्यक्तीला काँग्रेसची उमेदवारी दिल्याने जुन्या काँग्रेसी व्यक्तींनी नाना पटोलेंविरोधात बंडख़ोरी केली. यामुळे या पदाधिकाऱ्यांना Political निलंबित करण्याची वेळ नाना पटोलेंवर आली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुकळी येथील आपल्या गावात कुटुंबासह मतदान केले असून भाजपाद्वारे जनता त्रस्त झाली असल्याने त्यांना काँग्रेस हाच एकमेव पर्याय जनतेपुढे असून जनता काँग्रेसलाच मतदान करणार असल्याच्या विश्वास नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. तर पक्षाच्या विरोधी कारवाई Political करणाऱ्या व्यक्तिंवर निलंबनाची कारवाई केल्याचे व्यक्तव नाना पटोलेंनी केलं.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update