Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर Politician – मा. स्व. गोपीनाथजी मुंढे यांच्या जयंतीचे औचित्य साधून लायन्स क्लब संचालित चन्नवीर चिट्टे मित्र परिवाराच्या वतीने भवानी पेठेत मोफत नेत्र तपासणी शिबीर करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरवातीप्रसंगी स्व. गोपीनाथ मुंढे यांच्या प्रतिमेला पूजन करत दिपप्रज्वलन करण्यात आले तसेच तामिळनाडूत झालेल्या अपघातातील जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली देण्यात आली.
Politician या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख, भाजपा सोलापूर शहर सरचिटणीस शशिकांत थोरात, चन्नवीर चिट्टे, मा. नगरसेवक जगदिश पाटील सह आदी मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी भवानी पेठेतील बहुसंख्य नागरिकांनी या शिबिराचे लाभ घेतले. कार्यक्रम Politician पार पाडण्यासाठी रवी शहापूरकर, अक्षय अंजिखाने, सागर अतनुरे, महेश हलसगी, कल्याण करजगी, श्रीनिवास दासरी, दिनेश कटके, संदीप महाले, गुरुनाथ कोळी, सद्दाम कोसगीकर, पप्पू क्षिरसागर, पिंटू कोळी आदी सह चिट्टे मित्र परिवाराने कार्यक्रम उत्साहात Politician पार पाडले.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews