fbpx
politics-government-trying-save

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

सोलापूर Politics- अनुसूचित समाजाला भाजप पक्षाच्या माध्यमातून न्याय मिळणार आहे. समाजाच्या उध्दारासाठी केंद्र सरकारच्या कल्याणकारी योजना गरजू घटकापर्यंत पोहचविण्याचे कार्य सुरु आहे, असे प्रतिपादन आमदार सुभाष देशमुख यांनी केले. भाजप दक्षिण सोलापूर अनुसूचित जाती मोर्चा बैठक विकास नगर येथील कार्यालयात पार पडली. या बैठकीत नूतन पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले, त्या वेळी आमदार सुभाष देशमुख बोलत होते.

सावता सेनेच्या सोलापूर शहरअध्यक्ष पदी गणेश माळी,तर जिल्हासचिव पदी दिनेश ढोपे यांची निवड
        आमदार देशमुख म्हणाले की, अनुसूचित समाजासाठी Politics अनेक योजना आहेत मात्र त्या अनेकांना माहिती नाहीत. भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्या योजना लोकांपर्यंत पोहोचवून त्यांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. यावेळी दक्षिण सोलापूर तालुक्याचे Politics प्रभारी व अनुसूचित जाती जिल्हाध्यक्ष चांगदेव कांबळे, तालुकाध्यक्ष रामप्पा चिवडशेट्टी, सभापती सोनाली कडते, पक्षनेते अण्णाराव बाराचारी, जिल्हा सरचिटणीस बादलसिंह ठाकुर, ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी, अनुसूचित जाती तालुकाध्यक्ष बलवान गोतसुर्वे, पं . स. सदस्य शशिकांत दुपारगुडे, पंडितराज कोरे, तालुका सरचिटणीस संगप्पा केरके, आप्पासाहेब मोटे, गौरीशंकर मेंडगुदले, दिपाली व्हनमाने, सुरेखा राठोड व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update