Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर Politics- महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने जनतेला फसवणूक करून दिशाभूल केलेला आहे . महाविकास आघाडीने सरकारने भ्रष्टाचार केलेल्या कारभाराला उत्तर देण्यासाठी महाराष्ट्राचे माजी विरोधी पक्ष नेते असलेल्या देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे कट्टर हिंदुत्व असलेल्या एकनाथ शिंदे या दोन्ही पक्षाने एकत्र येऊन नवीन सत्ता स्थापना करण्यात आली.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा प्रसार माध्यमांशी संवाद
महाराष्ट्राचे Politics मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल प्रभाग क्रमांक तीन भवानी पेठ घोंगडे वस्ती येथील असलेल्या नगरसेवक सुरेश पाटील यांच्या संपर्क कार्यालय समोर भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेच्या वतीने जल्लोष आणि खाऊ वाटप कार्यक्रम करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला जमिनी माता देवीची पूजन करून जल्लोषाला सुरुवात करण्यात आले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्यासाठी तीन मंत्रिपद द्यावे याकरिता मी नगरसेवक या नात्याने भारतीय जनता पार्टीला विनंती करणार असल्याचे Politics माजी नगरसेवक तथा सभागृह नेते सुरेश पाटील यांनी सांगितले. यात जल्लोष आणि खाऊ वाटप कार्यक्रमांमध्ये फटाक्याचे आतिष बाजी, जो इंदू इतकी बात करेगा, वही महाराष्ट्र मे राज करेगा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विजय असो, भाजप शिवसेनेचा विजय असो अशा प्रकारे घोषणा बाजी मोठ्या प्रमाणे करण्यात आले.
यावेळी माजी नगरसेवक कथा सभागृहनेते सुरेश पाटील, युवा नेते बिपिन पाटील, विश्वनाथ मंदकल, अप्पू उलगड्डे, श्रीशैल माकणे, परशुराम संदूपटला, किसन घोडके, रघुनाथ मिस्कील, संगप्पा धनश्री, बंडपा डोळ्ळे, बसवराज जाटगळ, अंबादास बोगा, प्रकाश साळुंखे, आनंद गुजले, महेश गोरकल, व्यंकटेश दासरी, विजय पुजारी, कांतु गलग, मल्लू कोळी, विजय कोळी, सिद्राम डोळ्ळे, देवराज पाटील, सिकंदर कतारी, अजय घोडके, विनोद व्हटकर, वीरभद्र कुडगुंटे, यल्लाप्पा करली, सिद्धेश्वर पाटील, प्रकाश साळुंखे, विकी जाटगल, सिद्राम हळ्ळी, शंकर शहापुरे, रवि मंदकल, सिधारुढ गंदालकर, प्रविण कैरमकोंडा, आधी हिंदुत्ववादी संघटना, भाजपा, शिवसेनेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून जल्लोष कार्यक्रम करण्यात आले .
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143