Health

ऑक्सिजन तुडवडा रोखण्यासाठी लवकरच ऑक्सिजन प्लांट उभा करण्यात यावा-भारतीय जनता युवा मोर्चा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सोलापूर शहरातील वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. ऑक्सिजन अभावी काही रुग्ण दगावले असल्याने व येणाऱ्या काळात ऑक्सिजन अभावी रुग्ण दगावू नये या करिता उपाययोजना म्हणून सोलापूर शहरात ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी करण्यात आले. याकरिता लागणारा निधी सोलापूर महानगरपालिका, राज्य सरकार व सोलापुरातील NTPC व इतर कंपन्याकडून CSR फंड घेऊन उपलब्ध होऊ शकतो. याकरिता लवकरात लवकर पाउल उचलून ऑक्सिजनची उपलब्धता करावी अशी मागणी दक्षिण सोलापूरचे लोकप्रिय आमदार सुभाष बापू देशमुख, महापौर श्रीकांचना यन्नम, सभागृह नेते श्रीनिवास करली यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी भाजयुमोचे समर्थ बंडे, अक्षय अंजिखाने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com