fbpx
prioritize-and-develop-city-yeola
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

नाशिक Development works –  येवला शहरातील रस्ते, गटार, Roads, gutters वीज यासह स्वच्छतेची clean कामे मार्गी लावण्यात यावी. तसेच अत्यावश्यक कामांचा प्राधान्यक्रम ठरवून ती तातडीने मार्गी लावण्यात यावी असे आदेश राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. येवला संपर्क कार्यालय येथे आज येवला शहरातील कोरोना सद्यस्थिती, उपाययोजना व विकास कामाची आढावा बैठक पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.

शेतकऱ्यांनो खचू नका, पूर्ण मदत करू – विजय वड़ेट्टीवार

         जिल्हा परिषदेचे सभापती संजय बनकर,येवला बाजार समितीचे प्रशासक वसंत पवार, गटनेते प्रवीण बनकर,शहराध्यक्ष दिपक लोणारी, नगरसेवक निसार शेख, मुश्ताक शेख, मलिक शेख, सलीम मुकादम, अमजद शेख,तहसीलदार प्रमोद हिले, मुख्याधिकारी संगीता नांदूरकर, येवला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.शैलजा कृपास्वामी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हर्षल नेहते, गटविकास अधिकारी शेख यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले की, येवला शहरात सुरू असलेली विकासाची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. तसेच जी कामे मंजूर आहे ती तातडीने सुरू करण्यात यावी.आगामी निवडणुकांच्या पूर्वी शहरात राहिलेली सर्व कामे तातडीने पूर्ण करण्यात यावी. येवला शहरात अद्यापही लसीकरणाचा वेग कमी आहे. याबाबत नाराजी व्यक्त करत लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना मुख्याधिकाऱ्यांना दिल्या.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update