Solapur City

निराशाजनक अर्थसंकल्पचा निषेध करत घंटा वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड च्या वतीने घंटा वाटप करण्यात आले. काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेड च्या वतीने प महाराष्ट्र चे अध्यक्ष सुदीप चाकोते यांचा नेतृत्वाखाली या निराशाजनक अर्थसंकल्प चा निषेध करत सर्वसामान्य जनतेला मोदी नी घंटा देण्यात आले. पुढे बोलताना सुदीप चाकोते म्हणाले की, स्वतंत्र भारता नंतर चा हा अर्थसंकल्प सर्वात निराशाजनक असून युवा, शेतकरी, कष्टकरी, रोजनदारी, व्यापारी व मध्यमवर्गीय लोकांना संपवण्याचा अर्थसंकल्प आहे. फक्त काही राज्याच्या निवडणूक डोळ्या समोर ठेऊन अर्थ संकल्प मांडण्यात आले आहे असा आरोप करत आमच्या भारत माते विकायचा याचे घोषणा करण्यात आले. यावेळी शहर उत्तरचे अध्यक्ष अनिल हलकट्टी, अप्पू शेख, रवींद्र म्हेत्रे, अक्षय हलकट्टी, अभिषेक गायकवाड, प्रतीक हुलसुरे, काशीनाथ सुतार, अक्षय पवार, रोहन सर्जे, सोमनाथ स्वामी, राजू जिंजे, संतोष रोहिते, रितेश पाटील, संजय रोहिते आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143