Maharashtra Gov

सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनलला मोची समाजाचा जाहीर पाठिंबा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – सोलापूर जनता सहकारी बँकेची संचालक पदासाठी निवडणूक असून या निवडणुकीत ज्यामुळे मोची समाज शहर जिल्हा सचिव बाबुराव तिमण्णा म्हेत्रे यांना सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनल वतीने उमेदवार असून *मोची समाजाचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांच्या अध्यक्षतेखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन सोलापूर जनता बँक बचाव परिवार पॅनेलमधील सर्व उमेदवारांना जाहीर पाठिंबा देऊन मोची समाजातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांनी आवाहन केले की मोची समाजातील ज्यांना मतदानाची हक्क आहे त्यांनी सोलापूर जनता बँक बचाव पॅनल मधील सर्व उमेदवारनां मतदान करून प्रचंड बहुमताने निवडून द्यावे. यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी नगरसेवक नरसिंग कोळी बसवराज म्हेत्रे हणमंतु सायबोळु नागनाथ कासलोलकर हणमंतु जंगम राजू आलकोड दिनेश म्हेत्रे कुमार जंगडेकर प्रल्हाद म्हेत्रे बाबू विटे संजय जंगडेकर V P सिंग मारुती माळगे प्रा.रेवण विटेकर दीपक गवळी खाजप्पा कट्टीमनी बनप्पा कंपली मोहन डांगे आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143