punjab-rally-cm-i-arrived-alive
Crime National

Punjab Rally : तुमच्या मुख्यमंत्र्यांना सांगा मी पंजाब मधून जिवंत पोहचलो- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● YoutubeTwitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

चंदीगड Punjab Rally – PM मोदी आज पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका सभेला संबोधित करणार होते. ती सभा सुद्धा आता रद्द करण्यात आली. खराब वातावरणामुळे मोदी बठिंडा विमानतळावरून फिरोजपूर येथे रस्त्याच्या मार्गे पोहोचले. यानंतरच त्यांची सभा रद्द केली जात असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे, 9 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशातील राजधानीमध्ये त्यांची एक सभा होती, ती देखील रद्द करण्यात आली आहे. पंजाबमध्ये खराब वातावरणाचे कारण दिले जात असले तरी लखनऊ येथे कोरोनाच्या चिंतेमुळे त्यांनी सभा रद्द केल्याची चर्चा आहे.

punjab-rally-cm-i-arrived-alive
punjab-rally-cm-i-arrived-alive

म्हणून सोलापूर-विजापूर रोडवरील कवठेगावा जवळ चारचाकीचा अपघात, 4 जण ठार

खराब वातावरणामुळे विमान रद्द, कारने प्रवास

पंतप्रधान नरेंद्र मोदी पंजाबमध्ये गेल्यानंतर सुरुवातीला बठिंडा येथील हवाई दलाचे स्टेशन भिसियाना येथे पोहोचले. पंतप्रधान फिरोजपूरला विमानानेच जाणार होते. परंतु, खराब वातावरणामुळे त्यांना कारने फिरोजपूरला जावे लागले. फिरोजपूरमध्ये हुसैनीवाला बॉर्डर पोहोचल्यानंतर त्यांनी शहीद भगत सिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना आदरांजली वाहिली. यानंतर 5 प्रकल्पांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com