panjabrao deshmukh 750x375 1
Economy National

माजी कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनानिमित्त अभिवादन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- कृषी क्रांतीचे जनक, शिक्षण महर्षी तसेच देशाचे माजी कृषीमंत्री डॉ.पंजाबराव देशमुख यांना जयंतीदिनानिमित्त महाराज बाग नागपूर येथे राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत तसेच पदुम व क्रीडामंत्री सुनील केदार यांनी अभिवादन केले. महाराजबाग येथील डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला आज सकाळी नऊ वाजता डॉ.नितीन राऊत यांनी माल्यार्पण केले. तसेच राज्याचे पशुसंवर्धन, दुग्धविकास, मत्स्यव्यवसाय व क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी देखील माल्यार्पण करून अभिवादन केले. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे अधिकारी-कर्मचारी, विविध शैक्षणिक, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे पदाधिकारी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर, नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com