railways-without-passing-exam
Education/Collage/School Job

Indian Railways : परीक्षा न देता रेल्वेत नोकरी करायची आहे ? तर असे भरा अर्ज

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

नवी दिल्ली Indian Railways- दहावी पास झालेल्या उमेदवारांना  Job नोकरीची सुवर्णसंधी आहे. परीक्षा न देताच तुम्हाला इथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे. भारतीय रेल्वेने दक्षिण पूर्व रेल्वेच्या अंतर्गत विविध विभागांमध्ये अप्रॅन्टीस पदांवर रिक्त जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे असे उमेदवार भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर अर्ज करू शकतात. rrcser.co.in वर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 डिसेंबर 2021 आहे. इच्छुक उमेदवार www.rrcser.co.in या वरून या पदांसाठी थेट अर्ज करू शकता.

सावधान ! मास्क म्हणून रुमालचा वापर केल्यास होणार दंड

अप्रँटिससाठी 1785 रिक्त पदं भरण्यात येणार आहेत. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी या साईटवर जाऊन अर्ज करू शकतात. 15 नोव्हेंबरपासून अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. 14 डिसेंबर अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. यासाठी उमेदवाराने मान्यताप्राप्त बोर्डातून किमान 50% गुणांसह मॅट्रिक उत्तीर्ण केलेले असावे आणि त्याच्याकडे ITI उत्तीर्ण प्रमाणपत्र असयाला हवं. या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्याचं वय वर्षे 15 ते 24 एवढंच असायला हवं. अर्ज करण्यासाठी 100 रुपये इच्छुक उमेदवाराला फी भरावी लागणार आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com