solapur city news 108
Crime Maharashtra

young woman Rape : पुण्यात 16 वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरणी येरवडा पोलिसांकडून दोघांना अटक

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पुणे young woman Rape –  येरवडा पोलिसांनी तिच्या प्रियकरासह दोघांना अटक केली आहे. आमित अबदेश यादव (वय 18, रा. वडगाव शेरी) आणि धनंजय नामदेव रोकडे (वय 38, रा. वडगाव शेरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

हे वाचा – परीक्षा न देता रेल्वेत नोकरी करायची आहे ? तर असे भरा अर्ज

                   पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, या तरुणीचे (young woman) आणि आमित यादव यांचे 2019 पासून प्रेमसंबंध होते. त्यात त्यांच्यात शारीरीक संबंध आले. त्यातून ही तरुणी गर्भवती (Pregnant) राहिली. तेव्हा तिला गर्भपात  करावा लागला. आमित यादव हा या तरुणीला घेऊन वडगावशेरी येथील एका अर्धवट बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये 4 ऑगस्ट 2021 रोजी दुपारी साडेचार वाजण्याच्या सुमारास घेऊन गेला. त्याच्यात शारिरीक संबंध सुरु असताना तेथे धनंजय रोकडे आला. त्याने दोघांचे संबंध होत असताना मोबाईलवर शुटिंग केले. ही शुटींग व्हायरल करण्याची धमकी देऊन रोकडे याने या तरुणीवर बलात्कार (Rape) केला. त्याचे आमित यादव याने व्हिडिओ शुटींग केले. त्यानंतर यादव याने हे रेकॉर्डिंग आपल्या मित्रांमध्ये व्हायरल केले. याची माहिती सर्वत्र झाल्यानंतर बदनामी झाल्याने या तरुणीने दोघांविरुद्ध  फिर्याद दिली आहे. येरवडा  पोलिसांनी (Police) दोघांना अटक केली आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com