Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
हे वाचा – विजापूर वेसेत छापा टाकुन तंबाखुजन्य पदार्थ, ओला मावा, सुका मावा असे 50,550 हजाराचा मुद्देमाल जप्त
Religious सदर कार्यक्रमावेळी बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या सर्वानि शुभेच्छा दिल्या व सर्वाचे धर्म ग्रंथ जरी वेगवेगळे असले तरि कर्म ग्रंथ ऐकच आहे ते म्हणजे भारतीय संवीधान असे जगातले सर्वात मोठे लिखित संविधानाची निर्मीती करणारे असे डाॅ बाबासाहेब आंबेडकर आहेत असे मत चंद्रकात दिघे यांनी व्यक्त केले. सदर वेळी नजरोद्दिन मुजावर यांनी बाबासाहेब हे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व आहेत ते घठणाकार तर आहेतच त्या बरोबर ते ऐक उत्तम कामगार मंत्री, अर्थ मंत्री,नियोजण मंत्री वा जेवढे मंत्री मंडळ आहेत. तेवढ्या मंत्री मंडळांना दिशा दाखवणारे व असे अष्टपैलु व्यक्तिमत्त्व डाॅ बाबासाहेब आंबेडकर आहेत असे मत व्यक्त केले. यावेळी अमरनाथ शिंदे, जुल्फेगार शेख, महेश टेळे, बालाजी जाधव, मयुर गवते, निलकंठ कांबळे, संभाजी रूपनर, आनंद फुलारी, नितीन कोळी, सागर कोळी, नागनाथ सासवे, विनोद राऊत, शरणय्या स्वामी, धनंजय यादववाड, राम सलवदे, फहिम शेख, अय्याज बेपारी, रमय्या कुंजुकुंजु आदि जनमित्रांची उपस्थिती होती.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews