fbpx
Religious Navratri Festival

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर  Religious  – दिनांक 18 सप्टेंबर रोजी बाळे येथील नवरत्न नवरात्र महोत्सव मध्यवर्ती मंडळ अंबिका मंदिर बाळे.  Religious  या मंडळाचा नवरात्र उत्सव साजरा करण्यासाठी व नूतन पदाधिकारी निवडी साठी बैठक बोलावण्यात आली होती.यात नवरात्र उत्सव दरम्यान कोण कोणते कार्यक्रम घ्यायचे व नियोजन यावर चर्चा करण्यात आली.  Religious या वर्षी मंडळाचे पदाधिकारी या महिला असाव्यात असा खूप जनाचे म्हणणे आले आणि “स्त्री ही फक्त चूल आणि मुल” न पाहता पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. 

विज्ञान आणि अध्यात्माच्या संगमाद्वारे नवे विश्व घडवा

अध्यक्षा – प्रगती सुरजकुमार तिवारी.
उपाध्यक्षा – माया विनायक घंटे.
सचिवा – अपेक्षा प्रविण शेळके.
कार्याध्यक्षा – निर्मला बाबुराव भालेराव.
सहसचिव – अनुसया अजय जाधव.
कार्यक्रम प्रमुख – माधुरी कुंदन ताकमोगे.
पूजा प्रमुख – सारिका बाबासाहेब ताकमोगे.
दक्षता प्रमुख – आरती मनोहर राऊत.
महिला संघटक – विद्या नवनाथ मोरे.

या नवं दुर्गा यांची निवड करण्यात आली.  Religious यावर्षी नवरात्र महोत्सव खूप वेगळ्या पद्धतीत व मोठ्या उत्साहात साजरा करणार असल्याचे अध्यक्षा प्रगतीताई तिवारी यांनी सांगितले.  

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Corona Live Update