Solapur City Religious

डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे अनुष्ठान समारंभ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- शिवाचार्यरत्न डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांचे लोककल्याणार्थ शरन्नरात्र पवित्र पर्व काळात घटस्थापनेपासून अनुष्ठान प्रारंभ झाला आहे. प्रातः शुचिर्भूत होऊन ध्यान धारणा त्यानंतर षडोषपचार इष्टलिंगास रुद्राभिषेक पूजा आरती नंतर दुर्गासप्तशती पारायण व सायंकाळी इष्टलिंग महापूजा व दुर्गासप्तशती पारायण असे केवळ जलप्राशन करून अनुष्ठान चालू आहे.     
              परंपरेप्रमाणे श्री शिवयोग धाम शेळगी येथील श्रीमठात घटस्थापनेपासून श्री वीरभद्रेश्वरास, माँ कालीभक्ती विशेष पूजा संपन्न होत आहे. दुर्गाष्टमी दिवशी होम हवन सुहासिनी पूजा संपन्न होणार आहे. विशेष म्हणजे डॉ. महास्वामीजी कोरोना महामारीतून मुक्तता मिळण्यासाठी गेल्या जानेवारी १४ तारखेपासून पूजा अर्चा बरोबर कठोर उपवास करीत आहेत. दशहरा दिवशी होम हवांनंतर बाल सुवासिनींच्या अनुष्ठान संपन्न होणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com