Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी मंदिर समितीने सोलापूरकरांना महत्त्वाचे आवाहन केले आहे की, श्री रूपाभवानी देवीची छबीना मिरवणूक रविवार कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आज दिनांक 09/10/2022 रोजी रात्री नऊ वाजता निघणार श्री रूपाभवानी देऊळ समितीचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे यांनी केले आहे. सोलापुरातील रूपाभवानी मंदिरात कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजाभवानी मंदिराप्रमाणे सोमवार दिनांक १०/१०/२०२२ रोजी साजरी करण्यात येणार आहे अशी माहिती मंदिराचे मुख्य पुजारी पवार यांनी सांगितले आहे. सोमवारी रात्री नित्योपचार पूजा व देविच्या छबिना निघणार आहे. भक्तांसाठी दुध महाप्रसाद ठेवण्यात आले असून सर्वानी लाभ घ्यावा असे श्री रूपाभवानी देवस्थान मुख्य पुजारी पवार यांनी सांगितले आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143