CONDOLANCE
Maharashtra निधन वार्ता

डॉ.बाळ पुरोहित यांच्या निधनाने ऋषितुल्य संगीतज्‍ज्ञ गमावला

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

लातूर- “नागपूर येथील ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ.नारायण तथा बाळ पुरोहित यांच्या निधनामुळे शास्त्रीय संगीत क्षेत्रातील एक ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व आपण गमावले आहे”, अशा शब्दात सांस्कृतिक कार्यमंत्री अमित विलासराव देशमुख यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. “संगीताचे अध्ययन आणि अध्यापन यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य समर्पित केले होते. उस्ताद अमीर खान साहेबांचा आणि त्यांच्या गायकीचा पुरोहित यांच्या गायकीवर मोठा प्रभाव होता, तसेच इतर घराण्यांच्या गायकीचा सुद्धा गाढा अभ्यास होता. गेल्या पन्नास वर्षांत मोठा शिष्य परिवार त्यांनी घडविला. शास्त्रीय संगीताचे गाढे अभ्यासक, उत्तम गायक आणि ग्रंथकर्ते म्हणून त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील”, असेही देशमुख यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 nडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710
Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com