fbpx
Sameet Thakkar 764x430 1 अखेर समित ठक्करला राजकोटमधून अटक
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- सोशल मीडियाच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खाजगी टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून खासकरून ट्विटरच्या माध्यमातून ठाकरे सरकारवर टीका करणाऱ्या आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर खाजगी टीका करणाऱ्या समित ठक्करला नागपूर पोलिसांनी गुजरातमधील राजकोटमधून अटक केली आहे.

                गेल्या काही दिवसांपासून पुन्हा समित ठक्करच्या ट्विटर अकाउंटवरुन राज्य सरकार आणि शिवसेनेविरोधात टीका सुरु झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला होता.  शनिवारी नागपूरच्या सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या पथकाने समित ठक्करला राजकोटमधून अटक केली. त्याला ट्रांजिट रिमांडवर नागपूरला आणण्यात आले असून आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PM अखेर समित ठक्करला राजकोटमधून अटक

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update